ग्रुप ग्रामपंचायत वसुरी बु

    ग्रामपंचायत वसुरी बु।।,आवंढे ही महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा  तालुक्यातील एक प्रगतशील ग्रामपंचायत आहे.सदर ग्रामपंचायत मध्ये वसुरी बु।।,आवंढे, अशी दोन महसूल गावे समाविष्ट आहेत . वसुरी बु।।,आवंढे  ग्रामपंचायत हे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात असलेले एक ग्रामपंचायत आहे, जेथे प्रामुख्याने मराठी बोलीभाषा बोलली जाते,पिनकोड ४२१३१२ आहे आणि ते वाडा तालुक्याच्या जवळ (सुमारे २० किमी) आहे, तर जिल्ह्याचे ठिकाण पालघर सुमारे ३८ किमी दूर आहे, हि ग्रामपंचायत  आदिवासी बहुल असून नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जाते. ग्रामपंचायत हद्दीतून वैतारणा नदी जात असून, ती गावाची जीवनदायीनी आहे.गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भाजीपाला ही प्रमुख पिके घेतली जातात.वसुरी बु।।,आवंढे  ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत वसुरी बु।।, आवंढे गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे.ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणत आहे.  ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.वसुरी बु।।,आवंढे   ग्रामपंचायत आज वाडा  तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारी ग्रामपंचायत  म्हणून ओळखली जाते.
 
1

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री

2

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

sumetra

श्रीम. सुनेत्रा अजित पवार

मा. उपमुख्यमंत्री

श्री.-जयकुमार-गोरे

श्री. जयकुमार गोरे

मा. मंत्री, ग्रामविकास
व पंचायत राज विभाग

श्री.-योगेश-कदम

श्री. योगेश कदम

मा. राज्यमंत्री, ग्रामविकास
व पंचायतराज विभाग

श्री.गणेश-नाईक

श्री.गणेश नाईक

मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा
पालकमंत्री, पालघर जिल्हा

श्री.-मनाेज-रानडे-(भा.प्र.से.)

श्री. मनाेज रानडे (भा.प्र.से.)

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर

image - 2026-05-22T144502.568

श्री. राजेंद्र पाटील

मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हापरिषद पालघर

मा. अशोक पाटील

मा. अशोक पाटील

उपमुख्य कार्यकारी अधिकारी
( पंचायत) जिल्हा परिषद पालघर

image - 2026-04-09T112312.956

श्री. वैभव भाऊराव शिंदे

गट विकास अधिकारी
पंचायत समिती वाडा

श्री. मंगल शंकर राऊत

सरपंच
ग्रुप ग्रामपंचायत वसुरी बु

सौ.सुजाता सुदाम शेलार

उपसरपंच
ग्रुप ग्रामपंचायत वसुरी बु

श्रीम.अंकिता किशोर सुतार

ग्रामपंचायत अधिकारी
ग्रुप ग्रामपंचायत वसुरी बु

चालू योजना

जल जीवन मिशन
प्रधानमंत्री सूर्यघर योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना